What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)

शेवटचा आं.ए.सा. १७ जुलै २०२२: वि इंग्लंड एकदिवसीय शर्ट क्र. १८ आं.टी२० पदार्पण (३१) १२ जून २०१० वि झिंबाब्वे

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

पण या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी website केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

कसोटी सामने

उंची ५ फु ९ इं (१.७५ मी) विशेषता फलंदाज

कोहली २०१५ क्रिकेट विश्वचषक सामन्यात फ्लिकचा फटका खेळताना. कोहली नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्यासह[२८७] एक आक्रमक फलंदाज आहे.[३९]. बहुतेक वेळा तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, परंतु बरेचदा त्याने संघासाठी डावाची सुरुवातही केली आहे. तो थोडासा छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात [२८८][२८९] आणि खालच्या हाताची मजबूत पकड घेऊन फलंदाजी करतो,[२९०][२९१] आणि तो पायाची हालचालसुद्धा चपळतेने करतो.[२९२] तो त्याच्या फटक्याची विविधता, डावाची गती वाढवणे आणि दबावाखाली फलंदाजीबाबत ओळखला जातो.

विराटने केवळ १८५ डावांमध्ये ही किमया साधली.

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक शतके : आजवर ४९ शतके.

२०१२ पासून तो धार्मिक काळ्या धाग्याशिवाय तो उजव्या हातावर कडे सुद्धा घालतो.[३२३] विराट कोहलीच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे आणि तो सुधा क्रिकेट खेळत होता परंतु त्याने खेळणे सोडून दिले .

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

[६४] त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणाऱ्या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले.

शेतकऱ्यांना खुशखबर! कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *